ब्लॉक प्रिंटींग बेसिक्स व शंका निरसन.

इथे अनिश्काने लिहीलेले वाचून अमेझॉन वरून ब्लॉक्स व कलरिंग मटेरिअल मागवलेले घरी येउन
पडले आहे. हे वाक्य शोले मधील पिस्तौल जेल में आ चुका है ह्या अ‍ॅक्सेंट मध्येच वाचावे.
युट्रूब वर विडीओ बघत आहे.

लाकडाचे कोरलेले ब्लॉक्स, कलर च्या बाटल्या, बाइंडरचा मोठा डबा व फिक्सर ची बारकी बाटली आली आहे. पण त्याचे कसे वापरायचे ते प्रमाण दिलेले नाही. तुम्हाला काही माहिती असल्यास लिहा. मी ट्रायल एरर नी करेनच. बाकी टेक्निक व्हिडीओ वर बघितले आहे.

हैद्राबादला ब्लॉक प्रिंटींगचे मोठे केंद्र आहे व उत्तम कपडे साड्याओढण्या मिळतात. तेव्हा पासून हे करून बघायचेच होते.

उद्या प्रयत्न करणार आहे. तुमचे प्रयोग व रिझल्ट्स पण लिहा. हॅपी ठप्पा ठप्पी.

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle