मधुबनी आणि वारली पेंटींग

बर्याच मैत्रीणींना माहीत असेलच तरीपण परत एकदा सांगते.
मध्यंतरी आं.जा वरील एका पोस्टने आमचे डोके सटकले. तर ते सटकलेले डोके ताळ्यावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न...

IMG_1355.JPG
मधुबनी बुकमार्क-१

IMG_1359.JPG
मधुबनी बुकमार्क-२

IMG_1305.JPG
वारली बुकमार्क-१

IMG_0906.JPG
मधुबनी पेंटींग-२

IMG_1449.JPG
मधुबनी पेंटींग-२

IMG_1302.JPG
मधुबनी मोर (हा मला सर्वात जास्त आवडला)


हे अजून काही (अपडेटेड ऑन १४/०९/२०१७)

IMG_1916.JPG

IMG_3407.JPG

सांगा तुम्हाला पण कसे वाटले ते.

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle