एल ए २०१८

नवीन सदस्य

  • मन्जु
  • सुखी
  • आऊ
  • Prajakta P
  • संगीता

एल ए २०१८

आकाबजे धाग्यावरून कल्पना घेऊन हा धागा काढून ठेवते.
चलो योसेमिटी , वर्ष २०१८. (फेब्रुवारी/मार्च?) साधारण कोण कोण येऊ शकतं? किती दिवस? कुठल्या काळाचं प्लानिंग करायचं हे सगळं ठरवूया... बे एरियातून किमान ४ तासांची drive आहे. बाहेरच्या मुली बे एरियात माझ्याकडे उतरू शकता.योसेमिटी नको तर अजूनही कुठे जायचं सुचवू शकता बर का..

१० ते १२ फेब्रुवारी किंवा पुढे कितीही दिवस असे बस्केच्या घरी जमायचे ठरले आहे.
बस्केच्या घराचा पत्ता :
3173 Tecopa springs ln,
simi valley CA 93063

एअरपोर्ट माहीती:
एलेचा LAX एअर्पोर्ट आणि Burbank चा Bob hope एअर्पोर्ट असे दोन ऑप्शन्स आहेत.. ओव्हरॉल एलएचा ट्राफिक भयंकर असल्यने एस्पेशली ४०५ वर असल्याने खूप जाम होतो. म्हणून म्हटले की बरबँक हा जास्त बरा ऑप्शन आहे. बरबँक ३०-३५ मिनिटं लागतात. एलेएक्स १ तास ते १:४५ तास वेळ लागू शकतो.

बे एरीयाकर व इतर जवळकर ड्राईवह करून येऊ शकाल. आय-५ वरून ११८ वेस्ट व योसेमिटी ॲव्हेन्यू एक्झिट नंबर २९.
कदाचित येऊ शकणार्‍या मुली:

१) रायगड
२) विनी
३) प्राजक्ती
४) अनुश्री
५) मृदुला
६) रीया
7) तेजू
८) मो

अजुन कोण कोण येतंय?

Add comment

Login or register to post comments
Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle
आत्तापर्यंत मैत्रीण.कॉम वर 997 मैत्रिणींची अकाउंट्स मंजूर झाली आहेत. अकाउंट अ‍ॅप्रुव्ह न होण्याचे कारण फोनवर किंवा इमेलवर संपर्क न होणे हे असते. कृपया रजिस्ट्रेशन करताना अचूक फोन नंबर/ इमेल आयडी देणे.

सदस्य आगमन

Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle

मैत्रीण.कॉम अ‍ॅडमिन व इतर टीम मेंबर्स

अ‍ॅडमिन टीम :

बस्के/admin
मृदुला

Contact admin team : adminATmaitrin.com

मैत्रीण टीम :

बस्के/admin
मृदुला
तेजु
भावना
धारा
लोला
मॅगी
प्रफे

मैत्रीण टीम

Contact Maitrin Team : maitrinteamATmaitrin.com