ध चा मा..

थोडक्यात आपण चुकीची ऐकलेली गाणी. किंवा काहीही. लहानपणी कानगोष्टी खेळ खेळायचो, त्यात हमखास वाट्टेल ते वाक्य सांगितले जायचे शेवटच्या मुला/मुलीकडून.

मला हे सुचलं टेलर स्विफ्टचे शेक इट ऑफ ऐकताना. पहिल्यांदा काही वेळेस मला सारखे कणसा..वन्सा..मुव्ही.. असे ऐकू येत होते.. rofl काही केल्या समजेना. एकदा चुकीचे ऐकू आले की तेच बसते कानात. मग शेवटी शोध घेतल्यावर कळले ते होते - Can't stop, won't stop moving! rofl rofl

तुमच्याकडे काय किस्से असे?

/* */ //