पुणे -मुंबई मैत्रीण मैफिल

नवीन सदस्य

  • मन्जु
  • सुखी
  • आऊ
  • Prajakta P
  • संगीता

पुणे -मुंबई मैत्रीण मैफिल

मी १० एप्रिल ते २२ मे पुण्यात असीन. ह्या काळात जमतील तितक्या सर्व मैत्रिणींना भेटायची माझी इच्छा आहे..
मला पुणे सोडून कुठे जाता येईलसे वाटत नाही. मी देशात पोचल्यावर ४-५ दिवसात कन्फर्म करीन. पण तोवर प्लॅनिंग करूया.

एक दिवस मध्यवर्ती ठिकाणी भेटायचे, मॉलमध्ये फुड कोर्टात , भेळ खाय्ला, कॉफी प्यायला असे भरपुर निमित्तांनी आपण भेटु शकतो. करा प्लॅनिंग !!
------
आता फायनल कॉल, फायनल प्रोग्रॅम
१७ एप्रिल रविवार सकाळची जेवण मैफिल
स्थळ : मल्टिस्पाईस,(एसी ) कोथरुड, पुणे
मॅप : https://goo.gl/maps/38qxQTesc8y
कार्यक्रम :
10.30 : रिपोर्टिंग
11- 12-30 : ओळख, रजिस्ट्रेशन, गप्पा, थंड पेय
12.30 - 2 : जेवण, गप्पा
2 - 2.30 : निरोप
बेत :
आईस टी, दोन स्टार्टर्स, दोन भाज्या, रायता, रोटी, व्हेज बिर्याणी, पारसी डेअरीची कुल्फी( उन प्रचंड असल्याने सूप ठेवलेले नाही )
रजिस्ट्रेशन फि ( केवळ जेवणासाठी) : पर हेड 450/- ( लहान मुलं: पर हेड 150/-)
रजिस्ट्रेशन : अवल आणि तेजु
आता फायनल हो असणाऱ्यांनी आपापली नावे (लहानमुलं असतील तर त्यांची संख्या) खाली पटापट द्यावी ही विनंती. म्हणजे अॅरेंजमेंट करणे सोईचे जाईल, धन्यवाद
smile

बस्केच्या आईने केलेली कविता -

Add comment

Login or register to post comments
Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle
आत्तापर्यंत मैत्रीण.कॉम वर 997 मैत्रिणींची अकाउंट्स मंजूर झाली आहेत. अकाउंट अ‍ॅप्रुव्ह न होण्याचे कारण फोनवर किंवा इमेलवर संपर्क न होणे हे असते. कृपया रजिस्ट्रेशन करताना अचूक फोन नंबर/ इमेल आयडी देणे.

सदस्य आगमन

Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle

मैत्रीण.कॉम अ‍ॅडमिन व इतर टीम मेंबर्स

अ‍ॅडमिन टीम :

बस्के/admin
मृदुला

Contact admin team : adminATmaitrin.com

मैत्रीण टीम :

बस्के/admin
मृदुला
तेजु
भावना
धारा
लोला
मॅगी
प्रफे

मैत्रीण टीम

Contact Maitrin Team : maitrinteamATmaitrin.com