User account

मैत्रिण.कॉम ही वेबसाईट केवळ स्त्रियांकरता बनवलेली आहे. त्यामुळे मैत्रिण.कॉमचे सदस्यत्व केवळ स्त्रियांनाच मिळेल. सदस्यत्वाचा अर्ज आल्यानंतर अ‍ॅडमीन अथवा मैत्रिण टीम तुम्हाला संपर्क साधून व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करतील व त्यानंतरच तुमचे सदस्यत्व मान्य केले जाईल. मैत्रिण.कॉम चे सदस्यत्व घेताना प्रत्येकीने हे लक्षात घेतले पाहीजे की मैत्रिण.कॉमवर असलेल्या साहीत्य/कंटेंट तसेच इतर सभासद यांची प्रायव्हसी जपणे हे प्रत्येक सभासदाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. त्यामध्ये कसूर आढळल्यास सभासदत्व रद्द केले जाईल. मैत्रिण.कॉम कडून येणार्‍या इमेल्स स्पॅम फोल्डरमध्ये जाण्याची शक्यता असते. कृपया स्पॅम फोल्डर चेक करा.
खाते सुचना
Spaces are allowed; punctuation is not allowed except for periods, hyphens, and underscores.
A valid e-mail address. All e-mails from the system will be sent to this address. The e-mail address is not made public and will only be used if you wish to receive a new password or wish to receive certain news or notifications by e-mail.
DateOfBirth
येथे दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल. कुठल्याही परीस्थितीत ती सार्वजनिक केली जाणार नाही.
Personal information
phone_number
कृपया आपला फोन नंबर देणे. मैत्रीण.कॉम ही वेबसाईट केवळ स्त्रियांकरीता असल्याने नवीन सदस्या कोण आहे, काय करते, तिच्या आवडीनिवडी काय अशाप्रकारचा एक स्वागताचा फोन मैत्रीण टीमकडून त्या सदस्येला जातो. तो फोन झाल्यानंतरच त्या सदस्येचे रजिस्ट्रेशन पूर्ण होते. तुमचा फोन नंबर आम्ही इतर कोणत्याही वेळेस वापरत नाही ह्याची खात्री बाळगावी. ह्या पूर्ण पद्धतीला काही दिवस तर कधी आठवडे इतका वेळ जाऊ शकतो. होणार्या ह्या उशिराबद्दल मैत्रीण टीम दिलगीर आहे. कृपया ह्याबाबत योग्य ते सहकार्य करावे. धन्यवाद! येथे दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल. कुठल्याही परीस्थितीत ती सार्वजनिक केली जाणार नाही.
Source
येथे दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल. कुठल्याही परीस्थितीत ती सार्वजनिक केली जाणार नाही.
मैत्रिणीचा रेफरन्स असल्यास तिचे नाव द्या. कोणाचा रेफरन्स नसल्यास N/A लिहा. येथे दिलेली माहिती गोपनीय ठेवली जाईल. कुठल्याही परीस्थितीत ती सार्वजनिक केली जाणार नाही.
Terms and Conditions of Useकाही महत्वाचे नियम:
  1. maitrin.com ही वेबसाईट केवळ स्त्रियांकरता बनवलेली आहे. त्यामुळे मैत्रीण.कॉमचे सदस्यत्व केवळ स्त्रियांनाच मिळेल.
  2. maitrin.comचे सदस्यत्व घेताना प्रत्येकीने हे लक्षात घेतले पाहीजे की इथे असलेल्या साहीत्य/माहितीचे, तसेच इतर सभासदांच्या वैयक्तिक माहिती/बाबी(privacy) जपणे, हे प्रत्येक सदस्येचे कर्तव्य व जबाबदारी आहे.
  3. तुमचे अकाउंट तुम्ही स्वतःच वापरणे अपेक्षित आहे. ते तुमचा नवरा, भाऊ, मित्र, वडिल किंवा maitrin.comची सदस्या नसलेली कोणतीही स्त्रीदेखील वापरू शकत नाही, व इथली माहिती त्यांनी वाचणे, नियमबाह्य आहे. त्यामध्ये कसूर आढळल्यास सभासदत्व रद्द केले जाईल.
  4. maitrin.comवर कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर बाबींबद्दलचे लिखाण, जातीयवादी व बदनामीकारक लिखाण चालणार नाही.
  5. तसेच इतर संकेतस्थळांवरचे खाजगी मजकूर maitrin.comवर प्रकाशित करणे नियमात बसत नाही. तसा प्रकार आढळल्यास, मजकूर त्वरित काढून टाकण्यात येईल.
  6. त्याचबरोबर, maitrin.comवरील खाजगी भागामधले लेखन, चर्चा, सभासदांची व्यक्तिगत माहिती किंवा इतर कुठलीही खाजगी माहिती maitrin.comच्या बाहेर गेलेली चालणार नाही. तसे कोणा सभासदाकडून होत आहे असे आढळल्यास त्या सभासदाचे खाते त्वरित रद्द करण्यात येईल.
CAPTCHA
This question is for testing whether you are a human visitor and to prevent automated spam submissions.
Image CAPTCHA
Enter the characters shown in the image.
/* */ //