काही महत्वाचे नियम:

maitrin.com ही वेबसाईट केवळ स्त्रियांकरता बनवलेली आहे. त्यामुळे मैत्रीण.कॉमचे सदस्यत्व केवळ स्त्रियांनाच मिळेल.

maitrin.comचे सदस्यत्व घेताना प्रत्येकीने हे लक्षात घेतले पाहीजे की इथे असलेल्या साहीत्य/माहितीचे, तसेच इतर सभासदांच्या वैयक्तिक माहिती/बाबी(privacy) जपणे, हे प्रत्येक सदस्येचे कर्तव्य व जबाबदारी आहे.

तुमचे अकाउंट तुम्ही स्वतःच वापरणे अपेक्षित आहे. ते तुमचा नवरा, भाऊ, मित्र, वडिल किंवा maitrin.comची सदस्या नसलेली कोणतीही स्त्रीदेखील वापरू शकत नाही, व इथली माहिती त्यांनी वाचणे, नियमबाह्य आहे. त्यामध्ये कसूर आढळल्यास सभासदत्व रद्द केले जाईल.

maitrin.comवर कुठल्याही प्रकारचे बेकायदेशीर बाबींबद्दलचे लिखाण, जातीयवादी व बदनामीकारक लिखाण चालणार नाही.

तसेच इतर संकेतस्थळांवरचे खाजगी मजकूर maitrin.comवर प्रकाशित करणे नियमात बसत नाही. तसा प्रकार आढळल्यास, मजकूर त्वरित काढून टाकण्यात येईल.

त्याचबरोबर, maitrin.comवरील खाजगी भागामधले लेखन, चर्चा, सभासदांची व्यक्तिगत माहिती किंवा इतर कुठलीही खाजगी माहिती maitrin.comच्या बाहेर गेलेली चालणार नाही. तसे कोणा सभासदाकडून होत आहे असे आढळल्यास त्या सभासदाचे खाते त्वरित रद्द करण्यात येईल.

फाँट वाढवायचा असल्यास : कीबोर्डवरील Ctrl + ही बटणे एकाच वेळी दाबा.