Skip to main content
मैत्रीण

मैत्रीण

Main menu

  • Home
  • Login
  • Logout
  • धाग्याच्या नावानुसार शोध
  • सर्व नवीन लेखन

You are here

  1. स्वगृह
  2. »
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+\ to toggle

मैत्रीण.कॉमवरील खाजगी विभाग

  • अर्थकारण
  • आधारगट
  • आरोग्य
  • आहार व खाद्यजीवन
  • गावच्या गप्पा
  • चर्चाविषय
  • देवाण-घेवाण
  • मातृत्व व पालकत्व
  • मैत्रीण On Stage
  • मैत्रीण मैफिल
  • मैत्रीण.कॉमबद्दल
  • वैचारिक
  • शिक्षण व करीअर
  • हलकं-फुलकं

मैत्रीण.कॉमवरील पब्लिक विभाग

  • कथा-कादंबरी
  • कलाकृती
  • कविता
  • टीव्ही/वेब सिरीज
  • डोक्याला खुराक
  • नाटक व चित्रपट
  • पाककृती
  • पुस्तकजग
  • फोटोगॅलरी
  • भटकंती / प्रवासवर्णनं
  • लेख

नवीन सदस्यांनी (अथवा जुन्याजाणत्या सदस्यांनी दिली नसल्यास त्यांनी) कृपया आपली ओळख येथे करुन द्यावी!

सर्व नवीन लेखन

गमभन

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+\ to toggle

www.maitrin.com Launched on 6th February 2015
Logo Designer - बस्के
Logo Illustrator - नीलम

maitrin.com - धोरणे व नियमावली

मैत्रीण.कॉमवर तुमचे स्वागत आहे!
मैत्रीण.कॉम हे केवळ स्त्रियांसाठी असे अभिनव व्यासपीठ आहे!
जगभरातल्या मराठी स्त्रियांसाठी टिचकीसरशी उपलब्ध होणारा आधारगट हा आमचा मुख्य उद्देश आहे. इथे जगभरातील स्त्री विषयक बातम्यांपासून ते नटण्यामुरडण्याच्या बायकी गप्पांपर्यंत काहीही मनमोकळेपणे बोलता येणे आम्हाला अपेक्षित आहे. संगोपन आणि व्यावसायिक कामाच्या आघाड्यांवर केवळ स्त्री म्हणून येणारे प्रश्न वेगळे असू शकतात आणि या प्रश्नांना आधी तोंड दिलेल्या मैत्रिणींकडून मोठाच आधार मिळू शकतो, म्हणून हा आधारगट.
maitrin.com ही वेबसाईट केवळ स्त्रियांकरता बनवलेली आहे. त्यामुळे maitrin.comचे सदस्यत्व केवळ स्त्रियांनाच मिळेल. सदस्यत्वाचा अर्ज आल्यानंतर अ‍ॅडमीन अथवा मैत्रीण टीम तुम्हाला संपर्क साधून व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करतील व त्यानंतरच तुमचे सदस्यत्व मान्य केले जाईल.

maitrin.com चे सदस्यत्व घेताना प्रत्येकीने हे लक्षात घेतले पाहीजे की maitrin.comवर असलेल्या साहीत्य/कंटेंट तसेच इतर सभासद यांची प्रायव्हसी जपणे हे प्रत्येक सभासदाचे कर्तव्य व जबाबदारी आहे. त्यामध्ये कसूर आढळल्यास सभासदत्व रद्द केले जाईल.

maitrin.com कडून येणार्‍या इमेल्स स्पॅम फोल्डरमध्ये जाण्याची शक्यता असते.
कृपया स्पॅम फोल्डर चेक करा.

Premium Drupal Theme by Adaptivethemes.com