Sandeep

ह्या गोष्टीला नावच नाही

ह्या गोष्टीला नावच नाही (This story does not have a name) ही दिग्दर्शक संदीप सावंत यांची तिसरी फिल्म.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड(फिल्म सिटी मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी Marche du film - festival de Cannes (कान फिल्म फेस्टिव्हल दरम्यान भरणारे फिल्म मार्केट) येथे तीन मराठी चित्रपट पाठवले जातात.
यावर्षी त्या तीन चित्रपटांमध्ये 'ह्या गोष्टीला नावच नाही' या चित्रपटाची निवड झाली आहे. मदार आणि टेरिटरी अशी बाकी दोन निवड झालेल्या चित्रपटांची नावे आहेत.
हे कान फेस्टिवलचे सिलेक्शन नाही.

Keywords: 

Subscribe to Sandeep
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle