स्वागत!

मैत्रीण.कॉमवर तुमचे स्वागत आहे!
मैत्रीण.कॉम हे केवळ स्त्रियांसाठी असे अभिनव व्यासपीठ आहे!
जगभरातल्या मराठी स्त्रियांसाठी टिचकीसरशी उपलब्ध होणारा आधारगट हा आमचा मुख्य उद्देश आहे. इथे जगभरातील स्त्री विषयक बातम्यांपासून ते नटण्यामुरडण्याच्या बायकी गप्पांपर्यंत काहीही मनमोकळेपणे बोलता येणे आम्हाला अपेक्षित आहे. संगोपन आणि व्यावसायिक कामाच्या आघाड्यांवर केवळ स्त्री म्हणून येणारे प्रश्न वेगळे असू शकतात आणि या प्रश्नांना आधी तोंड दिलेल्या मैत्रिणींकडून मोठाच आधार मिळू शकतो, म्हणून हा आधारगट.
मैत्रिणीबरोबर घडीघडीची सुखदुःखे वाटून घेणे आणि स्त्री आरोग्याची चर्चा हे दोन्ही सारखेच महत्त्वाचे आहेत, किंबहुना दोन्ही एकमेकांशी संबधित आहेत याची आम्हाला जाणीव आहे. कारण मैत्रिण हा स्त्रियांनी स्त्रियांसाठी चालवलेला उपक्रम आहे. इथे केवळ एकमेकींना ओळखणाऱ्या, खऱ्याखुऱ्या मैत्रिणी असणार आहेत. तुम्हाला या उपक्रमात सामील व्हायला नक्कीच आवडेल अशी आम्हाला आशा आहे!

मैत्रीण.कॉमवरील सार्वजनिक विभागातील लेखन तुम्ही येथे वाचू शकता. मात्र तुम्हाला लेखन करायचे असल्यास, प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी तसे मैत्रीण.कॉमवरील खाजगी भागातील लेखन वाचण्यासाठी तुम्हाला सदस्यत्व घेणे गरजेचे आहे. सर्व नवीन लेखन

नवीन सदस्यत्व मिळवण्याकरिता येथे जा - नवीन खाते बनवा सदस्यत्व घेतल्यावर कृपया maitrinwebsite अ‍ॅट gmail.com येथे इमेल करून तुमचे नाव, सदस्यनाम, मैत्रीणबद्दल कुठून कळले अथवा मैत्रीण.कॉम वरील एखाद्या आयडीचा रेफरन्स दिल्यास व्हेरिफिकेशन करणे सोपे पडेल.

काही अडचण आल्यास, maitrinwebsite अ‍ॅट gmail.com येथे संपर्क साधावा!

धन्यवाद,
मैत्रीण.कॉमतर्फे

आत्तापर्यंत मैत्रीण.कॉम वर 992 मैत्रिणींची अकाउंट्स मंजूर झाली आहेत. अकाउंट अ‍ॅप्रुव्ह न होण्याचे कारण फोनवर किंवा इमेलवर संपर्क न होणे हे असते. कृपया रजिस्ट्रेशन करताना अचूक फोन नंबर/ इमेल आयडी देणे.
प्रत्येक मैत्रीण आपल्याला काही ना काही देत असते. काही मैत्रिणी आधार उत्तम देतात, काही आनंद वाटून घेतात, काही प्रश्न मांडतात, काही मैत्रिणी उत्तम चर्चा करतात तर काही आपल्याला कक्षेबाहेरचा विचार करायला शिकवतात. maitrin.com वर तुम्हाला ह्या सर्व प्रकारच्या मैत्रिणी सापडतील... तुम्हाला तुमच्या मैत्रिणींकडून जे जे अपेक्षित आहे त्याचे येथे स्वागत आहे..

भटकंती / प्रवासवर्णनं

प्रकार शीर्षक लेखिका प्रतिक्रिया
भटकंती नर्मदा परिक्रमेबद्दल माहिती हवी आहे. मानसी. 79
भटकंती पुणे मुंबई जवळ इको टुरिझम मृदुला 22
भटकंती इराण डायरी – तेहरान स्नेहा केतकर 16
भटकंती स्टोक कांगरी ट्रेक आणि लडाख रोड ट्रिप - ट्रेक चे दिवस धनश्री. 10
भटकंती लडाखला जाताना वल्लरी 3

कविता

प्रकार शीर्षक लेखिका प्रतिक्रिया
कविता आग मॅगी 14
कविता राज्य संघमित्रा 28
कविता घर श्यामली 7
कविता असंच एकदा.. मॅगी 18
कविता रातराणी विजया केळकर

संगीत

प्रकार शीर्षक लेखिका प्रतिक्रिया
संगीत सूर नवा ध्यास नवा अवनी 96
संगीत आजचे गाणे नंदिनी 99
संगीत सवाई २०१७ चित्रकथी
संगीत घे पंगा कर दंगा ...अर्थात सारेगमप झी मराठी अवनी 3
संगीत इस मोड से जाते हैं......... स्नेहा केतकर 7

नाटक व चित्रपट

प्रकार शीर्षक लेखिका प्रतिक्रिया
नाटक व चित्रपट नदी वाहते नीधप 335
नाटक व चित्रपट फुकरे रिटर्न्स अंजली मायदेव 4
नाटक व चित्रपट चित्रपट, मला आवडलेला / न आवडलेला ... विनार्च 179
नाटक व चित्रपट नेटफ्लिक्स प्रेम... (And other online streaming) तेजु 250
नाटक व चित्रपट मै कर सकती है - तुम्हारी सुलु पलक१ 30

सदस्य आगमन

Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle