तिरंगा - टाकाऊतून टिकाऊ प्रयोग - सिडी चे कानातले

आज छान काही करून पोस्ट करायचा विचार होता पण दिवस सुरू होऊन संपतही आला तरी मुहूर्त काही मिळेना Sad

पण पोस्ट तर करायचं होत मग हे परवा घ
केलेले कानातलेच टाकायचं हातात राहीलं. घाईघाईत केले आणि प्रयोग म्हणून केले त्यामुळे 'य' सुधारणा हव्या आहेत खरतर पण ठिक आहे सुधारेन पुढच्या वेळी. आत्ता आहे तसेच पोस्ट करते गोड मानून घ्या.

Keywords: 

उपक्रम: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle