अडीच सफरचंदं आणि एकच(+१) प्याला! (रंगीत अ‍ॅड केलाय)

ही दोन पेन्सिल स्केचेस म्हणजे "चित्रं काढायचं" म्हणून नीट वेळ काढून बसून काढलेली आहेत. पेन्सिल आवडतं माध्यम आहे पण रंगीत पेन्सिलीने जास्त काही केलेलं नाही. ही सफरचंदं पहिलीच!

apples2.jpg

wcup.jpg

ड्रोगॉन.. Blushing
drogon.jpg

पेय रंगीत-
मागणी पूर्ण केली आहे. बरेच दिवस ट्राय करायचं होतं. आधी toned पेपर आणले ग्रे आणि टॅन. त्यालाही बरेच दिवस झाले. शेवटी मुहूर्त लागला. रेड वाईनही आहे, जरा नीट जमली की टाकीन. :winking:
wine2.jpg

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle