चित्रपट, मला आवडलेला / न आवडलेला ...

नवीन सदस्य

  • मन्जु
  • सुखी
  • आऊ
  • Prajakta P
  • संगीता

चित्रपट, मला आवडलेला / न आवडलेला ...

आपण चित्रपट पहात असतो त्यातले काही आपल्याला खूप आवडतात तर काही बिल्कुल आवडत नाहीत... इथे आपण त्याबद्दल बोलू ... आवडलेल्या चित्रपटाचं परीक्षण लिहिणं सगळ्यांनाच शक्य नसतं पण हा मुव्ही आवडला हे सांगावस तर वाटतं , ते इथे सांगत जाऊ
न आवडलेले मुव्ही का नाही आवडले ,अर्थात त्याबद्दल लिहावंसं वाटत असेल तरच हो biggrin

जमलं तर थोडक्यात कथानक लिहू नाही तर फक्त विषय लिहू ...आवडलेला प्रसंग , आपली मतं सगळं सगळं जे बोलावंसं वाटेल ते लिहू

चित्रपट नवीनच असावा अशी अट नाही जुने पिक्चर ही पाहतोच की आपण, त्या बद्दल लिहू.

मराठी ,हिंदी,इंग्रजी कोणते ही चित्रपट चालतील , चला मग करा सुरवात smile

Share this

Add comment

Login or register to post comments
Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle
आत्तापर्यंत मैत्रीण.कॉम वर 997 मैत्रिणींची अकाउंट्स मंजूर झाली आहेत. अकाउंट अ‍ॅप्रुव्ह न होण्याचे कारण फोनवर किंवा इमेलवर संपर्क न होणे हे असते. कृपया रजिस्ट्रेशन करताना अचूक फोन नंबर/ इमेल आयडी देणे.

सदस्य आगमन

Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle

मैत्रीण.कॉम अ‍ॅडमिन व इतर टीम मेंबर्स

अ‍ॅडमिन टीम :

बस्के/admin
मृदुला

Contact admin team : adminATmaitrin.com

मैत्रीण टीम :

बस्के/admin
मृदुला
तेजु
भावना
धारा
लोला
मॅगी
प्रफे

मैत्रीण टीम

Contact Maitrin Team : maitrinteamATmaitrin.com