आज मैं उपर, आसमा नीचे

परीक्षा संपली पण अनन्याची कलाकृती आली नाही म्हणजे पोरगी अभ्यासाला लागली असे लोकांचे गैरसमज होऊ लागले , आडून आडून चौकशा व्हायला लागल्या ... नसत बालंट कोण घेणार अंगावर हा घ्या पुरावा आमच्या परीक्षा काळातील अभ्यासाचा Nerd

आमचा आधीचा ग्रोथ चार्ट तुम्ही पाहिला असेलच
(ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी )
IMG-20170407-WA0049.jpg

तो आम्ही अलमोस्ट पार केला होता एव्हाना , म्हणून ह्यावेळी आम्ही रिस्कच घेतली नाही :winking: , उंची बघा फक्त Lol

IMG-20170407-WA0046.jpg

हा आम्ही काढायला घेतला तेंव्हा नेट वरून ते रॉकेट बघितलं नी काढलं मग वैतागलो नी घुसवली सगळी आमची कॅरेकटर्स त्यात :ड तेंव्हा कुठे बरं वाटलं आम्हाला

IMG-20170407-WA0045.jpg

सगळ्यात खाली मर्क्युरी आहे बिचार्याची वाट लागली आहे , व्हीनस ला उचलून , व्हीनस कॉमेट बघून आश्चर्यचकित झालाय :surprise:
कोण रे ते ,त्या यल्लोला चंद्र नी चांदणी म्हणतंय :thinking:
कॉमेट आहे तो, काही म्हणून काही कळत नाही हो लोकांना :ड
पृथ्वी मॅडम गॉगल लावून कूल दिसताहेत
मार्स चिडला आहे कारण त्याच्यावर किती ते सॅटेलाईट पाठवले आहेत Vaitag :raag:

आता राईट साईड खाली हॉर्स हेड नेब्यूला आहे , त्याच्या वर सुपरनोव्हा नी कॉमेट आहे Nerd
वर अस्ट्रोनॉट अनन्या , तिच्या वर अँड्रॉमेडा (मंदाकिनी) ,

IMG-20170407-WA0044.jpg

ज्युपिटर मोठा आहे म्हणून त्याला शेरीफ च पद दिल आहे Cool
सॅटर्न त्याच्या रिंग्स सोबत हुलाहुप खेळतोय Heehee

नेपच्यून नी युरेनस साधारण एकाच वेळेस जन्माला आले नी त्यांचं आकारमान बऱ्या पैकी सेम असल्याने ते भाऊ आहेत , नी एकत्र पॉपकॉर्न खात एन्जॉय करताहेत Coffee Lol

राईट साईडला सप्तर्षी , डॉल्फिन नी मायनर स्टार क्लष्टर आहे ,त्यावर ufo आहे...
त्याच्यावर हस्त, मेजर स्टार क्लष्टर, होरायन आहे Nerd (तुमच्या जवाबदारीवर शोध हो :winking: ,आम्हाला विचाराल तर आधी एक तुक झेलायची तयारी ठेवा :ड )
सगळ्यात वर मेटीयर शॉवर आहे.

हुश्श, झालं बाई लिहून :uhoh: Vaitag

अधिक माहितीसाठी, प्लिज सी न्या Cool

(डिस्क्लेमर : माझा ह्या सगळ्याशी दूर दूर पर्यंत कोणता ही संबंध नाही  68 )

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle