७० mm : आठवणींचा फ्लॅशबॅक

घरी पेपरातल्या जाहिराती वाचून, मोठेमोठे प्लॅन्स करून, तयार होऊन, रिक्षात बसून नाहीतर स्कूटरवर ट्रिपल सीट जाऊन, रांगेत थांबून, तिकीट हातात आलं की आता पिक्चर! आता पिक्चर! म्हणून पोटात फुलपाखरं उडायला लागायची fadfad तीच आपली जुनी थिएटर्स आणि तो माहोल पुन्हा जागवूया फ्लॅशबॅकमध्ये जाऊन.. लिहूया आपल्या लहानपणापासूनच्या मोठ्या पडद्याच्या आठवणी smile

/* */ //