भटकंती डायरी

भटकंती डायरी

मैत्रिणींनो, तुमची मदत हवी आहे.

येत्या सप्टेंबर किंवा डिसेंबरात ४-५ दिवस कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करतेय, मे बी गोवा किंवा मग कोकणात कुठेतरी.... (मालवण फिरुन झालंय, रत्नागिरी बाकी आहे.)

तर त्यासाठीची प्रॉपर आयटेनररी देईल का मला कोणी बनवुन. त्यात कुठे रहावे?, बघण्यासारखी ठिकाणे,अंदाजे खर्च हे सगळं असेल तर वेल अँड गुड....

नेट वर वाचलयं बरंच पण सगळंच वाचुन कंफ्युझायला झालंय.....

प्लिझ हेल्प मी गर्ल्स... praying

Share this

Add comment

Login or register to post comments
Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle
आत्तापर्यंत मैत्रीण.कॉम वर 963 मैत्रिणींची अकाउंट्स मंजूर झाली आहेत. अकाउंट अ‍ॅप्रुव्ह न होण्याचे कारण फोनवर किंवा इमेलवर संपर्क न होणे हे असते. कृपया रजिस्ट्रेशन करताना अचूक फोन नंबर/ इमेल आयडी देणे.
n/a

सदस्य आगमन

Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle

मैत्रीण.कॉम अ‍ॅडमिन व इतर टीम मेंबर्स

अ‍ॅडमिन टीम :

बस्के/admin
मृदुला

Contact admin team : adminATmaitrin.com

मैत्रीण टीम :

बस्के/admin
मृदुला
तेजु
भावना
धारा
लोला
मॅगी
प्रफे

मैत्रीण टीम

Contact Maitrin Team : maitrinteamATmaitrin.com