माझे उद्योग -- मोती काम अर्थात बीड वर्क.

गोल्डन मोती वापरुन हा सेंटर पीस तयार केला आहे. ह्याचा उपयोग सेंटर टेबल वर , देवासमोर सजावटी साठी, फ्लॉवर-पॉट ठेवण्यासाठी रांगोळी वगेरे कल्पनेनुसार कुठेही वापरता येईल . आपल्या सोयीनुसार लहान आकारात ही बनवता येतील.
ह्या रेसिपी ची कृती चित्र पाहुन करता येईल.
बादवे - सहा मोत्यांपासुन ( मध्यापासुन ) सुरुवात करायची आहे. भोवताली षटकोनात वाढवायचे आहे.

/* */ //