चंद्र..

काल काहीतरी वस्तू घ्यायला बेडरूममध्ये गेले. अन समोर खिडकीतून हा भलामोठा ऑरेंज चंद्र डोकावत होता! :surprise: इतकं सही वाटलं! आयफोनवर समोरच्या भिंतीचा सीएफएलच जास्त ब्राईट दिसत होता. :) मग डीएसएलआरचे धूड आहे घरात हे आठवले. मग तो शोधून फोटो काढले!

moon

moon

हा एक जुना..

moon

क्वालिटी तेव्हढी चांगली आली नाही इथे इमेजेसची. पण मूळ फोटो १५-१६ एम्बीचा असल्याने ते होणे साहजिक आहे.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle