सवाई २०१७

http://sawaigandharvabhimsenmahotsav.com/category/artist-list/artist-lis...

आज सुरु होतोय सवाई २०१७ smile smile पुण्यात उत्सवाचं वातावरण असतं खरंच या दरम्यान. यावेळी माझे काही आवडते तर काही फारसे न आवडणारे तर काही माहिती नसलेले कलाकार आहेत. या धाग्यावर मते मांडूया, चर्चा होउदे किंवा थोडंसं भांडूया biggrin

/* */ //