दापोली - काय पाहावे काय खावे?

मी आधीची टाकलेली पोस्ट पोस्ट्च नाही झाली वाट्टत sad
मुलीनो ,
मी दापोलीला फिरायला जात आहे ३ दिवस.तिथे राहणार्या, फिरुन आलेल्या मैत्रीणीनी मदत करा प्लीज.
काय काय फिरता येइल , आनि कुठे काय छान खायला मिळेल ही माहिती हवी आहे.
गुगल वरुन - कड्यावरचा गणपती, पन्हाळ्केजी लेणी, सुवर्णदुर्ग, जंजिरा अशी काही ठिकाण कळाली आहेत.अजुन काही असेल तर सांगा, आनि वर लिहलेली ठिकाणे (किल्ले सोडुन) कितपत बघंणेबल आहेत की आपला गप्प आराम करावा हेही सांगा.
धन्यवाद smile
हे अजुन कुठल्या नीट धाग्यावर लिहायचे असेल तर तिथे हलवते.

/* */ //