ओलावा.

अंजलीची समिधा झाल्यावरसुद्धा,
ओलावा तसाच राहिला.

थोडाथोडका नाही,
चांगला ओंजळभर.

यज्ञात आहुती दिल्यावर,
तो धडाधड पेटणार कसा thinking

सर्व धुर धुर पसरणार,
आणि घुसमटही होणार.

मग तो यज्ञ सफल कसा होणार,
अपुर्णच राहणार smile .

/* */ //