सूर्योदयाचा देखावा!!

शाळेत असताना चित्रकलेच्या पेपरात "सूर्योदयाचा देखावा" असा विषय नेहेमी असे. त्यात दोन डोंगर, मधोमध उगवता सूर्य, कडेला नदी, उडणारे पक्षी, एक घर एक झाड असा साधारण देखावा सगळे काढायचो :) तोच देखावा मोठे झाल्यावर काढला तो असा दिसला -

(पूर्वप्रकाशित - मायबोली दिवाळी अंक २०१४)

Keywords: 

कलाकृती: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle