इंडीपॉप :dhakdhak:

९०च्या काळातले इंडीपॉप हा माझा फार आवडता विषय आहे. त्यावर भरपूर बोलायला, डिस्कस करायला, ती गाणी ऐकायला मला प्रचंड आवडते. गेले बरेच दिवस हा धागा काढीन म्हणत होते. आधी काहीतरी ललित पाडावं वगैरे वाटत होते. पण आता वाटते नुसते इतकेच बास आहे.
नंतर येऊन (तुम्ही लिहीली नसतील ती) गाणी लिहीन.. smile

/* */ //