आयुष्याची रेसीपी कधीतरी करपते... सुखदुःखा च्या चवीचा मेळ साधताना थोडा वास थोडा रंग मागे राहतो... करपलेला भाग बाजूला करताना धैर्याची फोडणी आणि हास्याची कोथिंबीर कामी येते... पुन्हा नव्याने डिश सजवताना Likes वर0 users have voted. Log in or register to post comments