मैत्रिणीने राखीची ऑर्डर दिली, कधी केल्या नव्हत्या त्यामुळे धाकधूक होती मनात. करायला घेतल्या आणि प्रेमातच पडत गेले :dhakdhak: 2-4 तरी कर असं सांगितलेलं तरी बघता बघता 12 केल्या मी
मजा आली. सिम्पल पण एलिगंट राख्या सगळ्याना आवडतील अशी आशा :)
1.

2.

3.

3.1

4

5

6

7

8

9

10

11

12

एकत्रित फोटो




