सोप्पे चिली गार्लिक प्रॉन्स

सोप्पे चिली गार्लिक प्रॉन्स

साहित्य:

  • प्रॉन्स - ५०० ग्रॅम्स.
  • आॅलिव आॅइल - १ टेबल स्पून.
  • बटर - १ १/२ टेबल स्पून.
  • लसुण पाकळ्या - ८/१०.
  • काेथींबिर - ३/४ कप.
  • फ्लॅट लीफ पार्सली - १/४ कप.
  • ताज्या लाल मिरच्या - ३ ते ४.
  • लिंबु - १ माठे, लहान असतील तर दाेन.
  • मीठ व crushed मीरे - चवीनुसार.
  • चिली इन्फयुज्ड आॅलिव आॅइल - एक टी स्पून.
  • कृती:

    • प्रॉन्स साफ करुन थाेडे मीठ मीरपुड, थाेडा लिंबु रस, निम्मे चिली आॅइल लावून पंधरा मीनीट मॅरीनेट करणे.
    • पॅन तापवून मीडीयम आचेवर आॅलिव आॅइल, बटर गरम करणे.
    • बारीक चिरलेला लसुण, लाल मिरची, थाेडी काेथींबीर व पार्सली परतणे. लसणाचा रंग बदलणार नाही पण शीजेल याची काळजी घेणे.
    • प्रॉन्स आणी बकी जिन्नस घालून, प्रॉन्स शीजे पर्यंत sauté करणे.
    • सर्विंग बाेल मध्ये काढून काेथींबीर व लिंबानी गारनीश करणे.
    • बेबी रॅकेट आणी ककंबर सॅलड बराेबर सर्व करा.

    P.S:

    • मी ऑस्ट्रेलियात मिळणारे बनाना प्रॉन्स वापरेलत कारण हीटींग प्रोसेस मध्ये हे शेप, फ्लेवर, आणी texture रीटेन करतात.
    • बटर शक्यताे वगळू नका, फार छान फ्लेवर येताे.
    • पार्सली नसेल तरी चालेल.
    • ऑस्ट्रेलियात मिळणाऱ्या माेठया लाल मिरच्या खुप तिखट नसतात म्हणून चार, चांगल्या तिखट असतील तर कमी घाला.
    • Limeच वापर लेमन नको.


    They go down really smooth with chilled Pinot Gris or Riesling.

    IMG_3112 (2)_2.JPG

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle