पाऊस- आधी आणि नंतर

पावसापूर्वी - गेल्या वर्षीची बीच वारी.
dhag.jpg

पावसानंतर - ऊन-पावसाचा खेळ झाल्यावर बरेचदा बाहेर डेकवर गेलं की पूर्वेकडं इन्द्रधनुष्य दिसतं. गेल्या महिन्यात पाऊस पडल्यावर मुद्दाम आहे का बघायला गेले तर हे बघायला मिळालं! Dancing
rainbow1.jpg

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle