स्वनिर्मित वायर ज्वेलरी - 2

मी हाती बनवलेल्या वस्तूंचे फोटो इथे आणि माझ्या फेसबुक पेजवर पोस्ट केले आहेत. हे सगळे कानातले, पेंडन्ट इत्यादी मी स्वतः बनवलेले आहेत आणि खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

माझ्या फेसबुक पेजचे नाव आभा फॅशन - हॅन्डमेड्स आहे आणि पेजचि लिन्क.
https://www.facebook.com/avaniarts

पेजचे नाव पुर्वी अवनिआर्ट्स होते त्यामुळे जुन्या फोटोज वर अवनि आर्ट्स हाच लोगो आहे. (हा लोगो आपल्या निलु उर्फ नीलम ने बनवुन दिला आहे)

(हाती बनवलेल्या कोणत्याही डिझाइन चे श्रेय मी घेत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी बघितलेले खरे दागिने, दागिन्यांची चित्रे, इतर चित्रे - जसे मधुबनी वारली प्रकारच्या चित्रशैली इत्यादी यावरुन प्रेरित होउन मी माझे दागिने बनवले आहेत)

मैत्रिणवरच्या माझ्या स्वनिर्मित ज्वेलरी च्या पहिल्या धाग्याची लिंक
https://www.maitrin.com/node/2145

वायर आणि beads वापरून बनवलेल्या ट्री ऑफ लाईफ च्या पेंडंटस चा धागा
https://www.maitrin.com/node/3850

.
.
.

ईजिप्शियन कॉईल इअरिंग्ज.
PicsArt_09-05-03.51.50.jpg

.
.
.

गिटार टाईप पेंडन्ट, दोन्ही बाजूने वापरता येईल असं. नॅचरल सेमी प्रेषियस अगेट स्टोन
PicsArt_08-31-04.46.56.jpg
.
.
.
टीलाईट कॅन्ड्ल स्टॅण्ड
PicsArt_09-10-10.03.57.jpg

.
.
.

स्टेनलेस स्टील वायरने बनवलेले इजिप्शियन कॉइल डिझाइनचे कानातले

PicsArt_09-12-09.37.17.jpg

.
.
.

टी - कॉफी मग्ज

PicsArt_09-14-03.00.35.jpg

.
.
.

वर दाखवलेल्या कॉफी मग चे पुढचे version. हा कानातले पेंडंट सेट आपल्या मैत्रीण वरच्याच एका फॅशनिस्टाने घेतला. मैत्रिणी, हे घालून तुझा फोटो टाक जमल्यास

कानातले

20200710_174458.jpg

पेंडंट

Screenshot_20200710-181444_WhatsApp.jpg
.
.
.

सेमी प्रेशियस natural अगेट दगडावर स्टीलच्या वायरने बनवलेला ट्री ऑफ लाईफ.

तांबे पितळ अल्युमिनियम जर्मन सिल्वर ह्या तारा सॉफ्ट वायर प्रकारात येतात तर स्टीलच्या तारा खूप कडक असतात,

शिवाय 2.2 x 3.2 एवढ्या लहान दगडावर स्टील तारा वाळवणं म्हणजे बोटांपासून मानेपर्यंत प्रचंड रग लागते. त्यामुळे हा पीस मी छानपैकी आठवडा घेऊन बनवला. थोडं थोडं करत.

मनात असाही विचार आला की जाऊदे ना थोडा गोल्डन टोन असला म्हणून काय झालं जर्मन सिल्वर वायर वापरू एवढ्या वेळेत चार पेंडंट्स बनवून होतील, पण मग लेकाने हसून घेतलं की आई घाबरली वायरच्या हार्डनेस ला.. मग काय आईने घेतलं मनावर आणि हे ट्री ऑफ लाईफ पूर्ण केलं

PicsArt_09-19-11.45.47.jpg

.
.
.

It opens at the close - The Golden Snitch.

FB_IMG_1594450200333.jpg

.
.
.

सात चक्राच्या सात रंगाचे मणी वापरून केलेले पद्मसन पेंडन्ट

PicsArt_07-20-01.04.34.jpg

.
.
.

फुलपाखरू पेन्डन्ट

PicsArt_07-20-01.10.08.jpg
.
.
.

ह्या प्रकाराला केऑस असं म्हणतात, माझा विशेष आवडता प्रकार आहे हा.

PicsArt_07-20-01.10.56.jpg

.
.
.

चंद्रकोर सुर्याशिवाय दिसेल का? नाही ना, मग सूर्य पण बनवला.

PicsArt_07-20-01.17.39.jpg
.
.
.

PicsArt_07-20-01.20.08.jpg
.
.
.

गणपती बाप्पा मोरया

20200822_101927.jpg

श्रीकृष्ण हरये नमो नम:

20200823_172606.jpg

गणपती आणि श्रीकृष्ण दोन्ही पेंडन्ट म्हणून बनवले आहेत साधारण 2अडीच इंचाचे आहेत

यापुढचे फोटो सुद्धा इथे अपलोड करायचे आहेत. पण मागच्या धाग्यावर हेडर मध्ये खुप फोटो झाल्याने फोटो लोड होत नव्ह्ते त्यामुळे थोडे थोडे फोटो अपलोड करुन बघत आहे

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle