"बया" अ‍ॅक्रिलिक ऑन कॅनव्हास

मंडळाच्या गणेशोत्सवात डीसी आर्ट ग्रुपच्या मेंबर्सचे (हौशी चित्रकार) चित्रप्रदर्शन आहे. त्यासाठी हे काढलंय. येत्या शनिवारी आहे.

अ‍ॅक्रिलिक ऑन कॅन्व्हास. १ फूट बाय १ फूट.

याला टायटल काय देऊ? आहे ते ठीक आहे का? :biggrin:

bayaa.jpg

हे बसल्या बसल्या गिरगटलेल्या एका चित्रावरुन केलंय, दिसतंय का?
sketch2.jpg

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle