Embroidered Jewellery - Lumière Art and Crafts

गेल्या वर्षी श्रध्दाच्या खास ऑर्डरप्रमाणे 'फ्रिडा' पेडंट आणि ईअरिंग्ज सेटसाठी पहिल्यांदाच एम्ब्रोडिअरी करुन पाहिली. फ्रिडा म्हटलं की पहिलं डोळ्यासमोर येतात ती तिची केसातली रंगबिरंगी फुलं.. आणि त्यासाठी एम्ब्रोडिअरी हेच माध्यम त्याला जास्त न्याय देऊ शकेल असं मला वाटलं. त्यामुळे तेच निवडले.. आणि काय सांगू!! मलाच फार फार मजा आली करताना. चस्काच लागला जणू :ड आणि ठरवलं आता जरा पेपर माध्यम सोबत एम्ब्रोडिअरी मध्ये ही काही करुन पाहूया. आणि मग ही फ्लोरल ईअरिंग्ज करुन पाहिले. काही मोजकेच १३ डिझाईन्स केले होते.. आता बहुतेक सगळे विकले गेले आहेत. :)

ESE_001.jpg ESE_002 .jpg
ESE_003-.jpg ESE_004 .jpg
ESE_005.jpgESE_006.jpg
ESE_007.jpgESE_008 .jpg
ESE_009 .jpgESE_010 .jpg
ESE_011 .jpgESE_012.jpg
ESE_013 .jpg

हे आता २०२२ मध्ये बनवलेले
ESE2_03.jpg
ESE2_02.jpg
ESE_031.jpg
ESE_027.jpg
ESE2_01.jpg

ट्री ऑफ लाईफ नेकपीस
05_5.jpg

अधिक माहितीसाठी 9987546855 नं वर कॉल करु शकता किंवा व्हॉटसपवर संपर्क करु शकता https://wa.me/919987546855

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle