नी उत्सवी कलेक्शन २०२१

सर्वांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सवी कलेक्शन २०२१ - दागिने
सण, उत्सव ही परंपरा असते. परंपरेला धरून अनेक गोष्टी आपण करतो त्यात सणासुदीचे स्पेशल कपडेलत्ते, दागिनेही आले. तेही पारंपरिकच असतात. पण जसेच्या तसेच नुसते अनुकरण करण्यापेक्षा परंपरांकडे नवीन प्रकारे, आजच्या काळाच्या दृष्टीकोनातून बघणे आणि त्या प्रकारे परंपरांच्यात बदल करणे हे ही गरजेचे असतेच.
या कलेक्शनमधे मी तेच केले आहे. पारंपरीक दागिने आणि कापडे यांच्या पद्धती व त्यातली रूपचिन्हे यांचा नव्या प्रकारे विचार करून हे कलेक्शन डिझाइन केले आहे. मासे, मासोळ्या ही रूपचिन्हे या कलेक्शनमधे विशेषत्वाने अभ्यासली आहेत.
या कलेक्शनचा दागिन्यांचा भाग इथे आत्ता शेअर करते आहे. तारचित्रांचा एक छोटा विभाग उद्या शेअर करणार आहे. दागिन्यांचे वर्णन इंग्लिशमधेच ठेवले आहे त्याबद्दल माफ करा.
ही फेसबुकवरच्या फेस्टिव्ह कलेक्शनची लिंक

N 0064 - Copper Putali Haar 

Steel tree, river & fish motifs over copper putali with blue cotton cord.
N64.jpeg

N 0065 - Three fish Necklace 

Steel and Brass combination fish inspired by fish motifs seen in Odisha sarees with Maroon cotton cord
N65.jpeg

Unisex Festive Necklaces
NU 0003 - Single Putali Tree 

Steel with accents of copper tree over Brass single putali. Olive green multiple cotton threads cord.
NU03.jpeg

NU 0004 - Single Putali Sun

Steel sun motif with found red stone on single Brass putali and red cotton cord
NU04.jpeg

NU 0005 - One Fish One Putali
Copper fish over German Silver single putali, copper beads, sea green cotton cord.
NU05.jpeg

NU 0006 - Fish Topali

Steel fish over copper single putali, copper beads, Black cotton cord.
NU06.jpeg

बघा कसे वाटतायत हे पिसेस ते.
खरेदीची चर्चा इथे धाग्यावर करूया नको.

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle