“परत हिचं काय अजून नवीन???”
हा प्रश्न पाडून धागा उघडलात का???
बरेच दिवसापासून रादर वर्षांपासून मनात हे सुरू करायचं होतं. पण या ना त्या कारणाने राहून जात होतं. भीती ही होतीच. इनव्हेस्टमेंट ची !
पण मारलीच एकदाची उडी.
सोन्याचे भाव कुठवर गेलेत यावर मी बोलूच नये खरं तर. सगळेच धस्तावलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी काही हजारात मिळणारी वस्तू आता लाखात मिळू लागली आहे.
माझ्या सारख्या च अनेकजणी असतील ज्यांना सोन्या चांदीचे दागिने आवडतात. म्हणून च मी घेऊन आले आहे “ रौप्य “ डेली वेअर चन्दिचे दागिने. सुरुवात फक्त कानातल्यापासून. हे स्टर्लिंग सिल्व्हर आहे. चांदी मध्ये इनव्हेस्ट करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
फेसबुक आणि इंस्टाग्राम ची लिंक देतेय प्लीज फॉलो करा.
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/reel/DXKWWh5jDmE/?igsh=bHJndzgyeGU0eDg4
फेसबुक
https://www.facebook.com/share/v/17E8DSTqcH/?mibextid=wwXIfr

