क्रोशाचे स्नोफ्लेक्स ...

अवल टिचरच्या हाताखाली खुप जणींनी क्रोशाचे धडे गिरवले आहेत, गिरवीत आहेत. काहींनी स्वतः इंटरेस्ट घेऊन युट्युबबरून पाहुन नवीन काय काय विणायला सुरुवात केली आहे. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर स्नोफ्लेक्स करून पाहू शकता. या साईटवर प्रचंड नमुने आहेत.

MK-Snowflake1.JPG

MK-Snowflake2.JPG

MK-Snowflake3.JPG

MK-Snowflake4.JPG

MK-Snowflake5.JPG

MK-Snowflake6.JPG

आणि मैत्रिणींनो, टिचरला लई पिडू नकात ग :) चांगली टिचर पळून जायला नको Wink

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle