आवडती इंग्लिश गाणी

नवीन सदस्य

  • मन्जु
  • सुखी
  • आऊ
  • Prajakta P
  • संगीता

आवडती इंग्लिश गाणी

तुमची आवडती इंग्लिश गाणी लिहा.
मागे कुठल्यातरी धाग्यावर मी मिक्स लिहीले होते. पण इंग्लिश गाण्यांना वेगळा धागा करूया. (माझा विशेष आवडता धागा असेल तो! )

आत्ता स्पॉटीफायवर हे गाणं लागले तेव्हा आठवले एक लिस्ट केली पाहिजे.
Flo Rida- I Don't Like It, I Love It FEAT. Robin Thicke

[ डिस्क्लेमरः जनरली इंग्लिश गाण्यांचे शब्द व व्हिडिओज कैच्यकै असतात. ते प्लीज आजूबाजूचे वातावरण पाहुन बघा, बघण्यासारखे आहे का. वरचे गाणे मी तपासले नाहीये. मला फक्त ऐकायला आवडते. ]

Share this

Add comment

Login or register to post comments
Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle
आत्तापर्यंत मैत्रीण.कॉम वर 997 मैत्रिणींची अकाउंट्स मंजूर झाली आहेत. अकाउंट अ‍ॅप्रुव्ह न होण्याचे कारण फोनवर किंवा इमेलवर संपर्क न होणे हे असते. कृपया रजिस्ट्रेशन करताना अचूक फोन नंबर/ इमेल आयडी देणे.

सदस्य आगमन

Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle

मैत्रीण.कॉम अ‍ॅडमिन व इतर टीम मेंबर्स

अ‍ॅडमिन टीम :

बस्के/admin
मृदुला

Contact admin team : adminATmaitrin.com

मैत्रीण टीम :

बस्के/admin
मृदुला
तेजु
भावना
धारा
लोला
मॅगी
प्रफे

मैत्रीण टीम

Contact Maitrin Team : maitrinteamATmaitrin.com