सृजनाच्या वाटा - रंग खेळू चला - 'मोहे रंग दो लाल'

'मोहे रंग दो लाल'

IMAG1311.jpg

साहित्यः

- १ कप क्रॅनबेरी ज्युस - थंड,
- १ कप स्पार्कलिंग मिनरल वॉटर - थंड

अ‍ॅपल आयसी क्युबज साठी:
- लाल अ‍ॅपल चे बारीक तुकडे,
- लिंबाचा रस,
- ताज्या पुदिन्याची पाने - बारीक चिरून किंवा वाळवलेल्या पुदिन्याच्या पानांचा चुरा,
- चवीला साखर आणि मिठ

कृती:

१. आयसी क्युबज साठीचे जिन्नस एकत्र करा आणि आईस ट्रे मधे घालून फ्रिझ करायला ठेवा.

IMAG1307.jpg

२. सर्व्ह करताना ग्लासात आधी क्रॅनबेरी ज्युस आणि मिनरल वॉटर ओता. त्यावर आवडी नुसार २-३ अ‍ॅपल आयसी क्युबज घाला आणि थंडगार सर्व्ह करा...

IMAG1313.jpg

अधिक टीपा:

- क्रॅनबेरी ज्युस उन्हाळ्यात चंगला - गर्मी बाधत नाही.
- मिनरल वॉटर ऐवजी स्प्राईट वगैरे सारखे पेय वापरू शकता. पण मग अ‍ॅपल आयसी क्युब्ज मधे लिंबाचा रस नको.
- आवडत असेल तर भाजलेल्या जीर्‍याची भरड पावडर भुरभुरवा.... अगदी किंचित.
- पुदिना नको असेल तर चाटमसाला ट्राय करू शकता.

IMAG1309.jpg

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle