गेले पावणे दोन वर्षे मी हाताने बनवलेल्या आर्टिफिशियल ज्वेलरीचा व्यवसाय करते आहे. फेसबुकवर अवनि आर्ट नावाने माझे पेज आहे. https://www.facebook.com/avaniarts
मी बनवलेले काही ज्वेलरी पीसेस तुम्हाला पाहण्यासाठी इथे टाकत आहे. ग्लास बीड्स, प्लास्टिक बीड्स वापरुन हे पीसेस बनवले आहेत. काही पीसेस टेराकोटाचेही आहेत.
Wire work experiments
1.

१. प्लास्टिक आणि ग्लास बीड्स

२. प्लास्टिक आणि मेटल बीड्स

३. प्लास्टिक आणि ग्लास बीड्स

४. प्लास्टिक आणि ग्लास बीड्स

५.

६. प्लास्टिक बीड्स खास लहान मुलींसाठी

७. प्लास्टिक बीड्स (१८ इन्च लांब)

८. प्लास्टिक बीड्स

९. प्लास्टिक बीड्स

१०. टेराकोटा (पूर्ण ९०० डिग्री सेल्सियसला फायर केलेला लाल मातीचा टेराकोटा पीस)

