January 2026

भाजीत भाजी मेथीची! (श्रीरामपूर स्पेशल)

तर... पहले मुझे मेथी की भाजी बिलकुल पसंद नहीं थी. मेथी सुनकर ही मैं भाग जाती थी!

फिर एक दिन मेरी बेस्टी ने उसके घर में बनने वाली मेथी खिलाई और.. मैं फॅन बन गई :) मैत्रीण श्रीरामपूरची असल्याने मी तिथली म्हणते, पण नगर जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे अशी भाजी करतात.

तर ही साधी, गावरान मेथीची भाजी शेतावर भाकरी केलेल्या तव्यातच शक्यतो पटकन केली जाते. खुपजणी करतही असतील, मी हॉस्टेलला मैत्रिणीने केल्यापासून नेहमी करते.

पाककृती प्रकार: 

बिगबॉस मराठी (सीझन ६)

नवं बिग बॉस सुरू झाले आहे.दोन चार अ‍ॅक्टर्स वगळता सगळा इन्फ्युएन्सर्स मामला आहे. रितेश देशमुखच आहे होस्ट, सो ते एक चुकलंच त्यांचं! बघुया पुढे काय होते..

img_1616.jpeg

माझे उपवासाचे प्रयोग

उपवासाबद्दल सांगण्याआधी ते का करावेसे वाटले ह्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगते. होपफुली कुणाला तरी ह्या अनुभवातुन 'पुढच्यास ठेच, मागचा शहाणा ' ह्या उक्तीप्रमाणे फायदा होईल.