मैत्रिणवरच्या फसफसणार्या उत्साहाची लागण मलाही झाली
१) कविनची पावभाजी
(म्हणजे कविन कडून घेतलेल्या मसाल्याची
)

२)तिरंगी पास्ता
माझं कर्तूत्व, पाकिट फोडून पाण्यात टाकणे :ड

३) फूल फ्रॉम अ फूल 

यापुढील एन्ट्रीस न्याच्या :)
१) पेन्सिल कलर

२) वॉटर कलर

३) माय बाप्पा :-)

४) माय बाप्पा टू :ड

५) लूम बॅन्ड इन मेकिंग

(यातल्या ज्या एन्ट्रीस चाल्तिल तितक्या ठेवा बाकी उडवून टाका ... नो प्रोब्लेम :-) )
