स्वातंत्र्यदिन - २०१६

तिरंगा माझाही :-)

मैत्रिणवरच्या फसफसणार्‍या उत्साहाची लागण मलाही झाली Dancing

१) कविनची पावभाजी Heehee (म्हणजे कविन कडून घेतलेल्या मसाल्याची Wink )

20160816_132011.jpg

२)तिरंगी पास्ता
माझं कर्तूत्व, पाकिट फोडून पाण्यात टाकणे :ड

20160815_162605-001.jpg

३) फूल फ्रॉम अ फूल Wink

20160220_163846.jpg

Keywords: 

उपक्रम: 

तिरंगा : महिला - मैत्रीण - माता

नाक वर करुन जगताना,
पावसात बागडताना,
हिरवाईने नटलेली सृष्टी पहाताना,

जो दिवस आपण उपभोगतो तो हा आपला स्वातंत्र दिवस. ह्या दिवसासाठी ज्यांनी बलिदान दिले अश्या स्त्री स्वातंत्र सेनानींच्या आठवणीसाठी हा असा एक तिरंगा. व त्यांना मानवंदना आत्ताच्या स्त्रीयांकडुन / मैत्रीणींकडुन.

August.jpg

Keywords: 

उपक्रम: 

तिरंगी - भाजी आणि टोपली

पांढर्‍या वांग्यांचे हिरवे हिरवे देठ
केशरी टोपलीत बसलीत थेट
तिरंगा आपसूकच जमून आला
निळा रंग मात्र गायबला

Photo:

Keywords: 

उपक्रम: 

Craft तिरंगा

ही माझी नाही, मुलाची हस्तकला.
(पण ही आडवी image उभी करू शकाल का admin please? )

Keywords: 

उपक्रम: 

ImageUpload: 

तिरंगी क्रोशे पाऊच

सगळ्यांच्या एंट्रीज पाहुन अगदी काही तरी करायचंच अस ठरवलं. दरवेळी मैत्रिण उपक्रमात सहभाग घेणं शक्य होत नाही वेळेअभावी, आज हाताशी वेळ होता आणि रंग हि होते आणलेले सो स्पेशल 'मैत्रीण' साठी केलेला हा प्रयत्न. नुसत्या शो च्या वस्तु पडुन राहतात काही तरी उपयोगी होणारं करावं इतकंच डोक्यात होतं. सुचत गेलं आणि करत गेले.

PicsArt_08-15-07.15.24.jpg

Keywords: 

उपक्रम: 

तिरंगी हायकू

पहिल्यांदाच केलेली हायकू रचना गोड मानून घ्या :)

देठ केशरी, धवल पाकळ्या
मनस्वी गळून पडते हिरव्या तृणपात्यांवर
तीच असावी पहाट स्वातंत्र्याची..

Keywords: 

उपक्रम: 

Subscribe to स्वातंत्र्यदिन - २०१६
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle