तमसो मा जोतिर्गमय

ऑफिसात दिवाळी निमित्त रांगोळी, पोस्टर आणि पॉट पेंटिंग स्पर्धा झाल्या.थिम होती फेस्टेव्हल ऑफ लाईट्स....
रांगोळी आणि पोस्टरात पहिला नंबर आला. पॉट मधे का नाही मिळालं ही एक मिस्टरीच आहे. सगळे पॉट्स माझ्या पॉट पुढे बेक्कर दिसत होते खरं तर :sigh:
पोस्टरचा फोटो मिळत नाहीये... सापडला की एडिटते..
असो....! हे बघा... शेवटून तिसऋया फोटोतली रांगोळी प्रितीने घरी काढलिये... त्यानंतर माझी अमेरिकेतली लक्ष्मी पुजा आणि घरा बाहेर लावलेले दिवे (हे दोन फोटो टाकायला हवेत असं काही नाही पण माझंच मला बळंच कौतुक म्हणुन टाकतेय् )

मोबाईल वरून धागा काढायची सर्कस चालुये त्यामुळे लेखनसीमा ॲडजस्ट करा जरा प्लिज

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle