तमसोऽ मा ज्योतिर्गमय - दिवाळी २०१६

तमसो मा ज्योतिर्गमय - अनोखे लक्ष्मी पुजन

आज दिवाळीनंतर तब्बल एक आठवड्यानंतर मी याबद्दल लिहितेय. :P

या लेखात दिव्यांचे, रोषणाईचे कसलेही फोटो, वर्णन नाही. त्यामुळे हा लेख या उपक्रमात फिट होईल की नाही माहीत नाही. मात्र, या वर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी अंधारातून प्रकाशा कडे नेणार्‍या एका अनोख्या जगाशी ओळख झाली माझी. स्वतःला काही अंशी तरी समॄद्ध करणारा हा माझा अनुभव, मैत्रिणींसह शेअर करावासा वाटला, म्हणून लिहितेय इथे.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

तमसो मा ज्योतिर्गमय

लेकीने रंगवून बनवलेलं टी लाईट होल्डर. तिने माझी एक काचेची चांगली वापरात असलेली बरणी ढापली Vaitag त्यासाठी पण एन्ड प्रॉडक्ट चांगलं दिसत होतं तर जरा माझं दुःख कमी झालं Lol

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

दिवाळी - दीप

सृजन वैगरे काही नाही. पण खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली म्हणून इथे शेअर करतीये

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

तमसोs मा ज्योतिर्गमय - आली माझ्या घरी ही दिवाळी

ह्या वर्षीच्या दिवाळीचे काही फोटो.

घरी केलेला फराळ. अनारसे, गुळातले बेसन लाडु, चिवडा, चकली, रवा लाडु, शेव आणि शंकरपाळी
faral

मी आणि लेकीने मिळुन रंगवलेल्या पणत्या.
panatya

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

तमसो मा जोतिर्गमय

ऑफिसात दिवाळी निमित्त रांगोळी, पोस्टर आणि पॉट पेंटिंग स्पर्धा झाल्या.थिम होती फेस्टेव्हल ऑफ लाईट्स....
रांगोळी आणि पोस्टरात पहिला नंबर आला. पॉट मधे का नाही मिळालं ही एक मिस्टरीच आहे. सगळे पॉट्स माझ्या पॉट पुढे बेक्कर दिसत होते खरं तर :sigh:
पोस्टरचा फोटो मिळत नाहीये... सापडला की एडिटते..
असो....! हे बघा... शेवटून तिसऋया फोटोतली रांगोळी प्रितीने घरी काढलिये... त्यानंतर माझी अमेरिकेतली लक्ष्मी पुजा आणि घरा बाहेर लावलेले दिवे (हे दोन फोटो टाकायला हवेत असं काही नाही पण माझंच मला बळंच कौतुक म्हणुन टाकतेय् )

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

तमसोs मा ज्योतिर्गमय - दिवाळी भेटकार्डे

ही मी ४-५ वर्षांपूर्वी केलेली काही दिवाळी भेटकार्डे -
Minoti-greetings.jpg

चिकटकाम, रंगकाम असे करत साधारण १५ ग्रीटिंग केली होती.

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

तमसोs मा ज्योतिर्गमय - नवीन घरातली पहिली दिवाळी

नवीन घरातली पहिली दिवाळी -

मी केलेला आकाश कंदील, पणत्या - मैत्रिणीने रंगवलेल्या आणि मी काढलेली रांगोळी

सृजनाच्या वाटा: 

ImageUpload: 

तमसोs मा ज्योतिर्गमय - दिवाळी डूडल

ऑफिसच्या गडबडीत काही रंगवणं शक्य नव्हतं, म्हणून एक फटाफट डूडल करायचा प्रयत्न केला.
हे माझं पहिलं डूडल :)
सर्व मैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!! अश्याच चमकत रहा Lovestruck
diwali doodle_1.jpg

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

तमसोऽ मा ज्योतिर्गमय - ग्लास पेंटिंग

हे खुप जुने आहे. काही वर्षांपूर्वी मी कँडल होल्डर ग्लास पेंट्स वापरुन दिवाळीसाठी रंगवले होते.

Mk-Glass-candles.JPG

|| शुभदिपावली ||

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

पाने

Subscribe to तमसोऽ मा ज्योतिर्गमय - दिवाळी २०१६
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle