नावेगावबांधाचे दिवस

नवीन सदस्य

  • मन्जु
  • सुखी
  • आऊ
  • Prajakta P
  • संगीता

नावेगावबांधाचे दिवस

"नवेगावबांधाचे दिवस" मारुती चित्तमपल्ली यांच्या पुस्तकात पक्षी व प्राणी व जँगलातली जीव सृष्टी यावर थक्क करणारी विलोभनीय अशी निरीक्षणे, नोंदी व सुंदर पारिभाषिक शब्द तसेच अनोख्या दुनियेतील विस्मयकारक गोष्टी आहेत.
पैकी पाखरांचे ऋतू या लेखात नवेगाव बांध चा उल्लेख लेखक 'पाखरांचा स्वर्ग' असा करतो त्यांची नावे, स्वर,घरटी,आगमन,स्थलांतरण,ऋतू,शिकार,भक्ष्य,अंडीउबवणे,चतुराई,सावधपणा,रंग,आकार,उड्डाण पद्धती,आहारविहार,घरट्याची अंतर्गतरचना,निरीक्षणावेळी घ्यायची त्यांचीकाळजी,पिल्ले वाढवण्याची पद्धती,अन्न मिळवण्याचे प्रकार,या सगळ्यांवर फार सुरेख नोंदी व भाष्य केले आहे.
पाखरांच्या या स्वर्गात व घरट्यात येणारे पक्षी पिलांना वाढवून पिले मोठी होऊंन दूर जातात ती परतून येण्यासाठीच असा उल्लेख आहे,त्यांची नावे किती विविध आहेत.
कोकीळ,हरिद्र,हरोळ्या,सर्पगरूड,चकोत्री,तित्तीर,मोरघार,बहिरीससाणा,रानकोंबडी,भट तित्तीर,चातक,अरूण बा डा,देव कोहकाळ, नाकेर,घनवर,वणकी,अडई, ही रांनबदके,गौरतीत्तीर, चितूर,लाहूरी,लावा,मोर,बाया,केम कुकडी,पाणपिपुली,पावशा, पियू,केगो समुद्रपक्षी,समुद्र राघू, हंस,पाणघार,मिनखाई घार,मत्स्य गरुड,तुरमती, मत्स्यघुबड अशा अनेक पक्षांचे उल्लेख आहेत.
हिवाळा उन्हाळा पावसाळा सगळ्याच ऋतूंमध्ये हे पाखरांचे ऋतू कधी सम्पत् नाहीत शेकडो वर्षांपासून चाललेले हे ऋतुचक्र अनुभवायला हे पुस्तक एकदा वाचायलाच हवं,आणि पाखरांची साद ऐकायला नवेगाव बांध ला जायलाच हवं.
रश्मी भागवत

Share this

Add comment

Login or register to post comments
Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle
आत्तापर्यंत मैत्रीण.कॉम वर 997 मैत्रिणींची अकाउंट्स मंजूर झाली आहेत. अकाउंट अ‍ॅप्रुव्ह न होण्याचे कारण फोनवर किंवा इमेलवर संपर्क न होणे हे असते. कृपया रजिस्ट्रेशन करताना अचूक फोन नंबर/ इमेल आयडी देणे.

सदस्य आगमन

Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle

मैत्रीण.कॉम अ‍ॅडमिन व इतर टीम मेंबर्स

अ‍ॅडमिन टीम :

बस्के/admin
मृदुला

Contact admin team : adminATmaitrin.com

मैत्रीण टीम :

बस्के/admin
मृदुला
तेजु
भावना
धारा
लोला
मॅगी
प्रफे

मैत्रीण टीम

Contact Maitrin Team : maitrinteamATmaitrin.com