अगं बाई! बरण्या?

थोडी टेक्निकल माहिती - झाकणाची भांडी बनवणे खुप नजाकतीचे काम असते. भांडे बनवायचे, त्याच्या गळ्याचे माप घ्यायचे. मग झाकण बनवताना ते माप सतत चेच्क करत रहायचे. मग त्याला वरचा दांडा (गोळा / नॉब ) लावायचा. आणि दोन वेळा भाजायचे. यात दुसर्‍या भाजण्यात जर ग्लेझ थोडाजरी गळाला, जास्त झाला तरी ते झाकण भांड्यापासून सुटे होत नाही. कधी कधी ते काढताना फुटते. कधी पूर्ण बरणी / कॅसेरोल फुटु शकतो. तर अशा अनेक प्रकारच्या परिक्षांमधून पास झालेल्या काही बरण्या तुमच्या समोर आणातेय.

गेल्यावर्षी (२०१७ मधे) मी माझ्या सिरॅमिक कामात थोडे नविन प्रयोग केले. थोडे भारतीय शेप्स वापरून वेगवेगळी भांडी बनवली. त्यातले या काही बरण्या प्रयोग म्हणुन केल्या -

MK-Barani.jpg

MK-BaraniSet.jpg

MK-CookieJar.jpg

MK-Sugar.jpg

Keywords: 

कलाकृती: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle