संसारोपयोगी माहिती संकलन

माझ्याकडे संसारोपयोगी माहिती येत राहते ती इथे अपडेट करत जाइन. तुम्ही पण लिहा.
ह्यासाठी मला कोनाक डूनही कसले ही मानधन मिळ त नाही. किंवा ही झाइरात नाही.

किडे कीटक नाशक फवारणी साठी सर्विस उपलब्ध आहे.

१) अल्ट्रा पेस्ट कंट्रोल
बेयर पेस्ट कंट्रो अलाइअन्स २०१९ आय एस ओ ९००१ : २०१५ सर्टि फाइड कंपनी.

रविवारी उपलब्ध आहे.
२२ वर्शांचा अनुभव
बाइक स्वार तंत्रज्ञ
बर्ड प्रूफिन्ग नेट पण हे लोक लावुन देतात.

सध्या एक वर्शा साठी २००० रु. मध्ये काँट्रॅक्ट उपलब्ध आहे.
कॉल साठी नंबरः ९५ ९४९४ ००००/ ८४ २४८९ ७७७७

ही सर्विस मुंबईत मुलुंड ठाणे, प्रभादेवी, अंधेरी, मालाड वसई वाशी खारघर कल्याण डोंबिवली पलावा इथे उपलब्ध आहे.

२) हेल्थ केअर पेस्ट कंट्रोल सर्विसेस,

फोन नंबरः ०२२ ४९७४ ६६७२/ ९९८७२४९३२५

इन्फो@ हेल्थ्केअरपेस्ट कंट्रोल. सीओ. इन
व साइट हेअल्थ केअर पेस्ट कंट्रोल .इन

ही सर्विस वाशी पनवेल मुलुंड ठाणे कल्याण घाटको पर दादर इथे उपल ब्ध आहे.
रविवारी उपलब्ध अर्धा तास वेळ लागतो. वासरहित स्प्रे.

ही पांप्लेटे घरी पोस्ट बॉक्स मध्ये येतात.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle