मज्जाखेळ [8 - 18] ऑनलाइन अनिमेशन व्हिडियो

काहीतरी नवीन करून पाहायचं आहे आणि मुलांच्या सर्जनशीलतेला वाव द्यायचा आहे तर मग त्यांना ऑनलाइन अनिमेशन व्हिडियो बनवायला सांगू शकता.
मुलांची स्वतःची कल्पना , स्वतःच किंवा मित्रमैत्रिणीच स्क्रिप्ट आणि त्यानुसार ऑनलाइन अनिमेशन मुव्ही बनवता येते.

मुलांचा व्हिडीओ झाला की तुम्ही
Http://www.digitaljatra.com वर
जाऊन त्यांची प्रवेशिका पाठवू शकता. आणि तो व्हिडीओ व्हॉटसअप वर पाठवू शकता.
विषय - कोरोना आणि मी
भाषा - मराठी , हिंदी, English किंवा मुकपटही चालेल.
व्हिडीओ सिलेक्ट झाल्यास बक्षीस देखील आहे.

ऑनलाइन अनिमेशन साठी खूप पर्याय आहेत तसे, पण खाली एक दोन फ्री पर्याय देत आहे. लॉगिन करायचे असल्यास तुम्ही करून द्या.
उदाहरण म्हणून हे फ्री असलेले पर्याय
https://www.animaker.com/
https://scratch.mit.edu

उदारहण म्हणुन केलेला एक विडियो खाली देत आहे.
Animation Maker for kids ,
And example video
Cat Tales - A funny animation
https://youtu.be/9Nd-HYw12rk

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle