द मेंटलिस्ट

नेटफ्लिक्सच्या धाग्यावर या सिरीजविषयी मी हा प्रश्न विचारला होता...

'द मेंटलिस्ट' कुणी पाहिलं आहे का? कसा शो आहे?
मागे 'कॅसल' बिंज वॉच केलं होतं... पण नेथन फिलनचा मूळ कॅरॅक्टर- रिचर्ड कॅसल कधीच नाही आवडला. आणि डिटेक्टिव्ह बेकेट मात्र आवडली होती. त्याच प्रकारचा आहे का हा शो? डिटेक्टिव्ह हिरोईन आणि तसा घाबरट पण माईंडगेम्स खेळणारा हुशार, उद्धट हिरो?

त्यानंतर मॅगी आणि प्राचीटीच्या भरवशावर पाहायला सुरुवात केली, आणि बघता बघता सगळी सिरीज पाहून संपवलीसुद्धा. Dancing

thementalist.jpg
आता त्या धाग्यावर या सिरीजचा वेगळा धागा काढावा का, असा प्रश्न आल्यावर म्हटलं होऊन जाऊ देत...

(चित्र सौजन्य साभार : मेंटलिस्टच्या ऑफिशियल फेसबुक पेजवरून)

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle