टिव्ही सिरीज - मराठी/हिंदी/भारतीय भाषांमधील मालिका

तुमच्या आवडत्या अथवा नावडत्या मराठी/हिंदी/इतर भारतीय भाषांमधल्या सगळ्या टीव्ही सिरीजविषयीच्या अघळपघळ गप्पांसाठीचा हा टाईमपास धागा!

इतर धागे:

इंग्लिश मालिकांसाठी मात्र हा धागा आहे : इंग्लिश टीव्ही सिरीज

जुन्या सिरीयल्सविषयीच्या नॉस्टॅल्जिक गप्पांसाठी जुन्या हिंदी रोमँटिक मालिकांविषयी स्मरणरंजन धागा आहे.

मैत्रीणवरच्या इतर टीव्ही सिरीज स्पेसिफिक धागे पण आहेत, ते टीव्ही/वेब सिरीज विभागात सापडतील.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle