युट्युब विडिओ मैत्रीणवर एम्बेड कसा करावा?

सहसा युट्युब विडिओची लिंक आपण थेट शेअर करतो.
जर एखादा युट्युब विडिओ एम्बेड करायचा असेल तर खालील प्रोसेस करा.

  • ज्या विडिओला एम्बेड करायचे आहे त्या विडिओवर क्लिक करा. वर दाखवलेली लिंक तुम्ही शेअर करू शकताच पण एम्बेड करण्यासाठी खालच्या शेअर वर क्लीक करा.
    embed-1.png
  • -------------

  • तिथे क्लीक केल्यावर एक छोटासा बॉक्स उघडेल. त्यातील एम्बेड ऑप्शनवर लक्ष केंद्रित करा.
    embed-3.png
  • ---------------

  • त्या एम्बेड वर क्लीक केल्यावर असा कोड दिसेल. शिवाय विडिओचे थंबनेल असलेली इमेजही दिसेल.
    embed-4.png
  • ------------

  • आता हा कोड कॉपी करून ठेवा.
    embed-5.png
  • --------------

  • मैत्रीणवर जिथे तुम्हाला हा विडिओ शेअर करायचा आहे त्या धाग्यावर जाऊन प्रतिक्रियेत तो कोड पेस्ट करा.
    embed-6.png
  • --------------

  • पेस्ट केल्यावर तो असा दिसेल.
    embed-8.png
  • --------------

  • ती प्रतिक्रिया सेव्ह केल्यावर तुम्ही हव्या त्या विडिओला एम्बेड करून शेअर केलेले दिसेल.
    embed-9.png
वर
0 users have voted.