स्किल वापरून बनवलेल्या वस्तू विकण्यासाठी : www.skillproducts.com

मैत्रीणींनो आज एक छानशी बातमी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. गेले दोन वर्षं जी संकल्पना माझ्या डोक्यात घोळत होती तिला आता मूर्त स्वरूप आलं आहे.

मी एक इ-कॉमर्सची वेबसाईट सुरू केली आहे : www.skillproducts.com

कोणत्याही स्वरूपातील कला वापरून तयार झालेल्या कलाकृती, वस्तू, शोपिसेस, गिफ्ट आर्टिकल्स वगैरे गोष्टी बनवून भारतात कोठेही विकण्यासाठी तयार केलेली ही वेबसाईट आहे. लहान प्रमाणावर घरबसल्या उद्योग करणारे, छोटंस दुकान वगैरे असलेले पण जास्त भांडवल न घालता व्यवसाय वाढवू इच्छिणारे असे कोणीही इथे आपल्या वस्तू विकू शकतात. स्वतः डिझाईन करून इतरांकडून करवून घेतलेल्या गोष्टी देखिल यावर विकता येतील. शिवाय जर तुम्ही कलारसिक असाल तर अशा वेचक आणि वेधक वस्तू निवडून भारतभरच्या ग्राहकांना पुरवू शकता.

सध्या इथे वेंडर्सचं रजिस्ट्रेशन सुरू आहे. आणि लवकरच ही साईट सगळ्यांसाठी बघायला आणि वस्तू विकत घ्यायला ओपन होईल. तोवर ज्या ज्या व्यक्तींना (स्त्री आणि पुरूष दोघेही) आपल्या कलाकृती विकायच्या आहेत त्यांनी जरूर वेबसाईटवर नाव नोंद्वावं. तुमच्या ओळखीत आणखीही कोणी असतील तर त्यांनाही जरूर सांगा.

टीपा :
साईटवर गेल्यास सविस्तर माहिती आणि नियम वाचायला मिळतील. काही शंका असतील तर जरूर विचारा.

तर www.skillproducts.com इथे नक्की भेट द्या.

आमचं फेसबुक पेज लाईक करायलाही विसरू नका. smile

मैत्रीण ऐडमिन आणि ऐडमिन टीम यांनी हे शेयर करायला परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद.

उजूनं मला वकिली इन्पुट्स दिले आणि वेबसाईटवर लागणारी डॉक्युमेंट्स बनवण्यात फार मदत केली. त्याबद्दल तिला मोठ्ठे धन्यवाद.

/* */ //