गेम ऑफ थ्रोन्स

"गेम ऑफ थ्रोन्स" या HBO च्या मालिकेबद्दल बोलण्यासाठी हा धागा. सहावा सीझन लवकरच, म्हणजे २४ एप्रिलला सुरु होईल. येत्या आठवड्यापासून आधीच्या सीझन्सची मॅरॅथॉनही सुरु होईल.
George R R Martin च्या Song of Ice and Fire या पुस्तक मालिकेवर ही आधारीत आहे. पुस्तकाबद्दल चर्चा होणे अपरिहार्य आहे, इथेच केली तरी चालेल. नंतर पुढचे पुस्तक आले की वेगळा धागा काढू. कृपया स्पॉयलर्स टाळा किंवा वॉर्निन्ग देऊन लिहा. smile

/* */ //